Ferfar #1512 · वाई लासीना
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : Bank of maharashtra
लिहुन घेणार : माणिका दिनाजी डाखोरे
यांनी सर्व्हे क्रमांक 234 वर फेरफार क्रमांक 788 ने घेतलेला बोजा बॅक ऑफ महाराष्ट्र शा.पुर्णा कडुन कर्ज रु 30,000/-घेणार -माणिक दिनाजी
सर्व्हे क्रमांक 254 वर फेरफार क्रमांक 780 ने घेतलेला बोजा बॅक ऑफ महाराष्ट्र शा.पुर्णा कडुन कर्ज रु 30,000/-घेणार -माणिकराव दिनाजी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.