सातबारा Watch

← वाई लासीना

Ferfar #1513 · वाई लासीना

पुर्णा, परभणी · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
261, 74
Talathi
शिल्‍पा सुर्यकांत सरपे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 261, 74, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1137 दि. 28-02-21 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला योगेश माधव डाखोरे अपाक वडील महादु रोहेजी डाखोरे यांचा अ.पा.क. शेरा योगेश माधव डाखोरे यांनी दिलेल्या अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.