Ferfar #1515 · वाई लासीना
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- शिल्पा सुर्यकांत सरपे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बळीराजा रघुनाथ डाखोरे यांनी अर्ज दिला आहे की ,त्यांनी मौजे वाई येथील गट क्रमांक 46 मध्ये एक बोअरवेल पाडली आहे. अर्ज नोट कॅम्प फोटो व पंचनामा सादर केल्यावरून फेरफार ला नोंद घेण्यात आली