Ferfar #1300 · लोण खुर्द
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- धरती श्रीपती भराडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार खंडोजी गोपाळराव पवार रा.लोण खु ता.पूर्णा यांनी ग्राम महसुल अधिकारी साझा हिवरा बु तलाठी कार्यालयास अर्ज केला आहे कि,मौजे लोण खु येथिल ग.क्र. 20 मधिल त्यांनी त्यांच्या शेतात एक बोअरवेल खोदली आहे. अर्जदाराच्या अर्जावरुन , १०० रू बॉंड शपथपत्रावरून व जायमोका पंचनामा करुन सदरील नोंद घेण्यात आली.सबब नोंद मंजुरीस्तव सादर.