सातबारा Watch

← लोण खुर्द

Ferfar #1305 · लोण खुर्द

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
धरती श्रीपती भराडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार कृष्णा ज्ञानोबा अंभोरे रा. लोण खु ता.पूर्णा यांनी ग्राम महसुल अधिकारी साझा हिवरा बु तलाठी कार्यालयास अर्ज केला आहे कि,मौजे लोण खु येथिल ग.क्र. 112 मधिल त्यांनी त्यांच्या शेतात एक बोअरवेल खोदला आहे. अर्जदाराच्या अर्जावरुन , १०० रू बॉंड शपथपत्रावरून व जायमोका पंचनामा करुन सदरील नोंद घेण्यात आली.सबब नोंद मंजुरीस्तव सादर.