सातबारा Watch

← रेगांव

Ferfar #2121 · रेगांव

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
धरती श्रीपती भराडे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अशोकनगर ,नांदेड. लिहुन देणार : मुंजाजी काशीनाथ दिवटे रा. रेगांव गट नंबर/ सर्वे नंबर 13 यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुंजाजी काशीनाथ दिवटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Adv/BOJA/2026-2027 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.