सातबारा Watch

← रेगांव

Ferfar #2125 · रेगांव

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
123
Talathi
धरती श्रीपती भराडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार शोभाबाई रमेश खैरे रा.रेगाव ता.पूर्णा यांनी ग्राम महसुल अधिकारी साझा हिवरा बु तलाठी कार्यालयास अर्ज केला आहे कि,मौजे रेगाव येथिल ग.क्र. 123 मधिल त्यांनी त्यांच्या शेतात एक बोअरवेल खोदला आहे. अर्जदाराच्या अर्जावरुन, शपथपत्रावरून व जायमोका पंचनामा करुन सदरील नोंद घेण्यात आली.सबब नोंद मंजुरीस्तव सादर.