Ferfar #1392 · धोञा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- फैजुलखान शेरखान पठाण
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : दि.प.जी.म.स.बँक शा.चुडावा व म.ग्रा.बँक शा चुडावा
लिहून घेणार : बाबुराव संभाजी खंडागळे रा. धोत्रा
यांनी मौजे धोत्रा येथील सर्व्हे क्रमांक : 83 तपशिल : दि.प.जी.म.स.बँक शा.चुडावा कडून कर्ज रु. 15,000/- घेणार - बाबुराव संभाजी - 644
सर्व्हे क्रमांक : 83 तपशिल : म.ग्रा.बँक शा चुडावा कडून बाबुराव संभाजी रु 12000/- कर्ज कडे - 768
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि.प.जी.म.स.बँक शा.चुडावा यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 व म.ग्रा.बँक शा चुडावा यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 जा. क्र.Ow No.(27) /2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.