सातबारा Watch

← धोञा

Ferfar #1397 · धोञा

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
फैजुलखान शेरखान पठाण
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 मौजे धोत्रा येथील गट क्र 125 वरील सामाईक क्षेत्रावरील खातेदार त्रिंबक विठ्ठल खैरे, तुकाराम विठ्ठल खैरे, त्रिवेना उत्तमराव कंकाळ, सरस्वती अर्जुन सुर्यवंशी यांचे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 85 अन्वये मा. नायब तहसीलदार यांच्या आदेश क्र रामा क्रं/आरटीएस-85 सीआर-526/2025/E-8731846/3359, संगणक क्रमाक -2025/00291 दिनांक 26/09/2025 ने संमतीने क्षेत्रवाटप झाले. त्यात एकूण क्षेत्र 71 आर पैकी त्रिंबक विठ्ठल खैरे यांना 36 आर व तुकाराम विठ्ठल खैरे यांना 35 आर एवढे क्षेत्र देऊन संमतीने वाटप झाले. आज रोजी वारसांच्या शपथपत्रावरील संमतीपत्राने इतर अधिकारात असणारी नावे त्रिवेणी उत्तम, त्रबंक, तुकाराम पिता विठ्ठल, सरस्वती अर्जुन ही कमी करण्यात येत आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल.