सातबारा Watch

← धोञा

Ferfar #1398 · धोञा

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
202
Talathi
फैजुलखान शेरखान पठाण
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दि.प.जि.म.स.बॅक शाखा चुडावा लिहून घेणार : विठ्ठल नानाराव खैरे यांनी सर्व्हे क्रमांक : 202 तपशिल : दि.प.जि.म.स.बॅक शाखा चुडावा कडून कर्ज रु. 8500/- घेणार - विठ्ठल नानाराव - 566 सर्व्हे क्रमांक : 202 तपशिल : दि.प.जि.म. शाखा चुडावा कडून रु 10000/- कर्ज विठठल नानाराव कडे - 659 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.