सातबारा Watch

← धोञा

Ferfar #1399 · धोञा

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
178, 184, 198
Talathi
फैजुलखान शेरखान पठाण
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शा अशोक नगर नांदेड व युनियन बँक ऑफ इंडिया शा. वाडी (बु) नांदेड लिहून घेणार : धुराजी सुर्यभान खैरे यांनी सर्व्हे क्रमांक : 178 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शा अशोक नगर नांदेड कडून रु 300000/-धुराजी सुर्यभान कडे - 790 सर्व्हे क्रमांक : 184 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शा. वाडी (बु) नांदेड कडून रु. 300000/- धुराजी सुर्यभान कडे. - 790 सर्व्हे क्रमांक : 198 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शा.अशोक नगर नांदेड कडून रु. 300000/- धुराजी सुर्यभान कडे. - 790 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शा. वाडी (बु) नांदेड यांचेकडील पत्र क्र.wadi/26-27/503-591/ndc दिनांक 16/10/2026 व युनियन बँक ऑफ इंडिया शा अशोक नगर नांदेड यांचेकडील पत्र REF: Adv/NOC//2026-2027 दिनांक 18/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.