सातबारा Watch

← धोञा

Ferfar #1400 · धोञा

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
146, 148
Talathi
फैजुलखान शेरखान पठाण
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : बॅक ओफ बडोदा शाखा शाखा तरोडा नाका,नांदेड लिहून घेणार : गजानन संभाजी खैरे यांनी सर्व्हे क्रमांक : 146 तपशिल : गजानन संभाजी खैरे यानी गट नं.१४६ वर बॅक ओफ बडोदा शाखा तरोडा कडुन १८०००० रुपयाचे कर्ज घेतले आहे - 753 सर्व्हे क्रमांक : 148 तपशिल : गजानन संभाजी खैरे यानी गट नं १४८ वर बॅक ओफ बडोदा शाखा नांदेड कडुन १८०००० रुपयाचे कर्ज घेतले आहे - 753 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र BOB/TARNAN/ADV/2026-2027 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.