Ferfar #1401 · धोञा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 162
- Talathi
- फैजुलखान शेरखान पठाण
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा तरोडा नाका, नांदेड
लिहून घेणार : माणिका विश्वनाथ खैरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 162 तपशिल : बँक ऑफ बडोदा शा नांदेड कडून रु 140000/- माणिका विश्वनाथ कडे - 781
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र BOB/TARNAN/ADV/2026-2027 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.