सातबारा Watch

← धोञा

Ferfar #1408 · धोञा

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
फैजुलखान शेरखान पठाण
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : दि.प.जी.म.स.बॅक शाखा चुडावा लिहून घेणार : विठ्ठल नारायण खंडागळे रा. धोत्रा विठ्ठल नारायण खंडागळे रा. धोत्रा यांनी मौजे धोत्रा येथील गट क्रमांक 58 वर दि.प.जी.म.स.बॅक शाखा चुडावा कडून फेरफार क्रमांक 566 नुसार घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याबाबतचे बँकेचे पत्र दिनांक 13/10/2026 दिले वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.