सातबारा Watch

← रुपला

Ferfar #1175 · रुपला

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
फैजुलखान शेरखान पठाण
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा VIP रोड, नांदेड यांचे पत्र क्र. UBI/LAND/10282/2026, दि. 19/10/2026 अन्वये, मौजे रुपला येथील गट क्र. 86 च्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारात खालीलप्रमाणे कर्जाच्या बोजाची नोंद दाखल करण्यात आली आहे. 1. संजय माणिकराव भोसले यांच्या नावे रु. 4,50,000/- (अक्षरी रुपये चार लाख पन्नास हजार फक्त). 2. बालाजी आबाजी भोसले यांच्या नावे रु. 5,00,000/- (अक्षरी रुपये पाच लाख फक्त). त्यानुसार, वरील दोन्ही कर्जबोजांची नोंद गट क्र. 86 च्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारात दाखल करण्यात आली असून, त्यासंबंधित कागदपत्रे दप्तरी दाखल.