सातबारा Watch

← रुपला

Ferfar #1177 · रुपला

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
फैजुलखान शेरखान पठाण
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया ,शा.अशोक नगर,नांदेड लिहून घेणार : नारायण कामाजी दाढे यांनी सर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : दिनांक 21/12/2023 रोजी UNION BANK OF INDIA चा नारायण कामाजी दाढे यांच्या नावे र.रु.2,00,000/- कर्ज. - 975 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र क्र.Adv/NOC/2026-27 दिनांक 19/10/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.