Ferfar #1178 · रुपला
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- फैजुलखान शेरखान पठाण
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार मंगलबाई उत्तम दुतोंडे यांनी मौजे रुपला येथील गट नंबर 54 मध्ये त्यांच्या मालकीच्या जमिनीत विहीर पाडली आहे. अर्जदाराने दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून 7/12 च्या इतर अधिकारात विहीरीची नोंद घेण्यात आली.