Ferfar #1517 · सोनखेड
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- फैजुलखान शेरखान पठाण
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
बोअरवेल नोंद
अर्जदार वंदनाबाई नागनाथ सूर्यवंशी रा. सोनखेड यांनी अर्ज केला की त्यांची मौ सोनखेड मधील गट सर्वे क्रमांक 28 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी त्यांच्या शेतात स्वतंत्र बोअरवेल पाडली आहे. अर्जदाराच्या अर्ज व शपथपत्रावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घेण्यात आली.