सातबारा Watch

← सोनखेड

Ferfar #1526 · सोनखेड

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
फैजुलखान शेरखान पठाण
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अशोक नगर, नांदेड लिहून घेणार : मारोती कामाजी सुर्यवंशी यांनी सर्व्हे क्रमांक : 138 तपशिल : दिनांक 03/12/2020 रोजी union bank of India चा मारोती कामाजी सुर्यवंशी यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1056 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्.REF: Adv/NOC//2026-2027 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.