Ferfar #1528 · सोनखेड
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- फैजुलखान शेरखान पठाण
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार गणेश दादाराव सुर्यवंशी रा. सोनखेड यांनी मौजे सोनखेड येथील गट नंबर 42 मध्ये त्यांच्या मालकीच्या जमिनीत बोअरवेल पाडली आहे. अर्जदाराने दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घेण्यात आली.