सातबारा Watch

← सोनखेड

Ferfar #1529 · सोनखेड

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
फैजुलखान शेरखान पठाण
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार ज्ञानदेव बालाजी सुर्यवंशी रा. सोनखेड यांनी मौजे सोनखेड येथील गट नंबर 100 मध्ये त्यांच्या मालकीच्या जमिनीत विहीर पाडली आहे. अर्जदाराने दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून 7/12 च्या इतर अधिकारात विहीरीची नोंद घेण्यात आली. तसेच अर्जदार सोपान बालाजी सुर्यवंशी रा. सोनखेड यांनी मौजे सोनखेड येथील गट नंबर 100 मध्ये त्यांच्या मालकीच्या जमिनीत बोअरवेल पाडली आहे. अर्जदाराने दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घेण्यात आली.