Ferfar #1530 · सोनखेड
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- फैजुलखान शेरखान पठाण
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अशोक नगर, नांदेड
लिहून घेणार : प्रतीक्षा मालोजीराव सूर्यवंशी
यांनी सर्व्हे क्रमांक : 153 तपशिल : दिनांक 06/01/2022 रोजी union Bank of India चा प्रतीक्षा मालोजीराव सूर्यवंशी यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1180
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र REF: Adv/NOC//2026-2027 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.