सातबारा Watch

← गौर

Ferfar #6184 · गौर

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
रोहिणी सोमेश्वर गिराम
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार कैलास पंडितराव पारवे यांनी मौजे गौर शिवारात गट क्रमांक 74 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी शेतात एक स्वतंत्र विहीर खोदली असून अर्जदाराने अर्ज व शपथपत्रा वरून 7/12 वर विहीरीची नोंद घेण्यात आली.