सातबारा Watch

← नऱ्हापूर

Ferfar #902 · नऱ्हापूर

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नांदेड लिहुन देणार : तारामती गोविंद ठाकुर रा.नऱ्हापूर गट नंबर/ सर्वे नंबर 47 यांनी युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील दस्त क्रमांक 604/10282/2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.19 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तारामती गोविंद ठाकुर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 10282 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 430000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.