Ferfar #3204 · चुडावा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 216
- Talathi
- रूपेश रंगराव वाहूळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार राजेश दिगांबरराव पावडे यांनी मौ.चुडावा मधील गट न. 216 मध्ये त्यानी त्याचा शेतात एक स्वतंत्र बोअरवेल घेतलेला आहे तरी त्यानी अर्ज,100 रु बॉडवर शपथपत्र आणि पंचनामा लिहुन दिल्या वरून 7/12 वर नोंद घेण्यात आली.