Ferfar #1407 · कलमुला
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- प्रज्ञा पिराजी गायकवाड
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
मोजे कलमुला ता पूर्णा जि.परभणी येथील खातेदार श्री कैलासराव रावसाहेब लेडंगे यांनी दस्त क्र.९१९६ दि.22/09/२०२६ रोजी शपत पत्र करून दिले कि त्यंच्या नावे असणारी ग.न.111 मधील 1 हे 60 आर जमीन त्यंची मुले व मुलगी यांच्या नावे राजीखुशीने पुढील प्रमाणे वाटणी करून दिली .1)अंकुश कैलासराव लेडंगे 00 हे 30 आर २)सोनी अंकुश लेडंगे 00 हे 40 आर 3)करण कैलासराव लेडंगे 00 हे 50 आर अशी वाटणी करून दिली करिता फेरफार मंजुरीस सादर.