Ferfar #2611 · आलेगांव
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 189
- Talathi
- प्रज्ञा पिराजी गायकवाड
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
मोजे आलेगाव ता.पूर्णा जि.परभणी येथील खातेदार रावसाहेब बापूराव सावरते यांनी दस्त क्र १०७७९ दि.०१/10/२०२६ रोजी शपत पत्र करून दिले कि त्यंच्या नावे असणारी 1 हे 27 आर जमिनीमध्ये एक विहीर खोदली आहे तिची नोंद सातबाराला घेण्यात आली करिता फेरफार मंजुरीस सादर.