सातबारा Watch

← चांगेफळ

Ferfar #1577 · चांगेफळ

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
प्रज्ञा पिराजी गायकवाड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मोजे चांगेफळ ता. पूर्णा जी. परभणी येथील खातेदार श्री. वसंत रामचंद्र सोळके यांनी दस्त क्र.7182 दी.30/09/2026 रोजी शपथ पत्र करून दिले की ग. न.85 मधील 00 हे 47 आर व पोट खराब 00 हे 02 आर जमिनीमध्ये एक विहीर खोदली आहे तिची नोंद सातबाराला घेण्यात आली करिता फेरफार मंजुरीस सादर.