Ferfar #3498 · कावलगांव
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच. डी .एफ .सी. बँक लि.शाखा नांदेड ता.जि.नांदेड
गहाणखत लिहुन देणार : कुसनाजी रामजी पिसाळ रा. कावलगांव यांनी दुय्यम निबंधक परभणी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2577-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 355, 381, 529 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुसनाजी रामजी पिसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार गंगाधर कृष्णाजी पिसाळ (खाता क्रमांक :- 66) ,