सातबारा Watch

← कावलगांव

Ferfar #3499 · कावलगांव

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
18, 264, 267
Talathi
ऋषिकेश संदिपान चांदवडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दि . प. जि. म बँक शाखा कावलगाव लिहून घेणार : हरीहर रुस्तुमराव वंजे यांनी सर्व्हे क्रमांक : 18 तपशिल : दि प जि म स बँक कावलगाव कडुन हरिहर रुस्तुमराव यांनी 10,000/- रु कर्ज घेतले - 1862 सर्व्हे क्रमांक : 264 तपशिल : दि प जि म सह बँक शा कावलगाव कडुन हरिहर रुस्तुम यांनी १,००,०००/- रु कर्ज घेतले - 1862 सर्व्हे क्रमांक : 267 तपशिल : दि प जि म सह बँक शा कावलगाव कडुन हरिहर रुस्तुम यांनी १,००,०००/- रु कर्ज घेतले - 1862 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.