Ferfar #3500 · कावलगांव
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 190
- Talathi
- ऋषिकेश संदिपान चांदवडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अर्जदार नागनाथ रामा दमाणे यांची मौजे कावलगाव मधील गट क्रमांक 190 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी त्यांच्या शेतात स्वतंत्र बोअरवेल घेतले आहे करीता त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केलेवरून फेर नोंद घेण्यात आली.