Ferfar #3504 · कावलगांव
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 489
- Talathi
- ऋषिकेश संदिपान चांदवडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार ज्ञानेश्वर भिमराव वाघमारे यांची मौजे कावलगाव मधील गट क्रमांक 489 मध्ये सामाईक शेतजमीन असुन त्यांनी त्यांचा शेतात स्वतंत्र बोअरवेल घेतले आहे करीता त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केले व सामाईक हिस्सेदार अंकुश भिमराव वाघमारे यांनी त्यांच्या स्वतंत्र बोअरवेल ला संमती दिली वरून फेर नोंद घेण्यात आली.