सातबारा Watch

← कावलगांव

Ferfar #3509 · कावलगांव

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
ऋषिकेश संदिपान चांदवडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : सुंदरलाल सावजी बँक शाखा वसमत व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कावलगाव लिहून घेणार : शे बदरोदीन शे शब्बीर यांनी सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : सुंदरलालसावजी अर्बन को आप बॅक जि जिंतुर शा वसमत कडुन कर्ज घेनार आकतरबानु शेरखा पठान रु २०००००/- सरर कर्जा पोटी बदरोद्दिन शे शब्बीर यांचि जमीन तारन - 1803 घेणार - शे बदरोदीन शे शब्बीर - 1898 म.ग्रा बॅक शा.कावलगाव कडुन कर्ज रु 40000/- - 1898 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.