Ferfar #3519 · कावलगांव
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 518
- Talathi
- ऋषिकेश संदिपान चांदवडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अर्जदार रुकमिनबाई देवराव वंजे रा. कावलगाव यांनी आर्ज देऊन कळविले की मौजे कावलगाव येथील गट क्रमांक 518 मधील यांची शेतजमीन असुन संगणीकृत 7/12 वर त्यांचे नाव रुक्मीनबाई देवराव असे चुकून झाले आहे परंतु त्यांचे नाव असे रुकमिनबाई देवराव वंजे दुरुस्त करण्याकरता त्यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरुण फेरफार नोंद घेण्यात आली.