सातबारा Watch

← कावलगांव वाडी

Ferfar #956 · कावलगांव वाडी

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
233
Talathi
ऋषिकेश संदिपान चांदवडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार माधव नारायण पिसाळ रा. कावलगाववाडी यांनी आर्ज देऊन कळविले की मौजे कावलगाव येथील गट क्रमांक 233 मधील यांचे शेतजमीन असुन संगणीकृत 7/12 वर त्यांचे नाव महादू नारायण पिसाळ असे चुकून झाले आहे परंतु त्यांचे नाव असे माधव नारायण पिसाळ दुरुस्त करण्याकरता त्यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरुण फेरफार नोंद घेण्यात आली.