Ferfar #957 · कावलगांव वाडी
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 244
- Talathi
- ऋषिकेश संदिपान चांदवडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार यादोजी राजाराम पिसाळ यांची मौजे कावलगाववाडी मधील गट क्रमांक 244 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी त्यांचा शेतात स्वतंत्र बोअरवेल घेतले आहे करीता त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केलेवरून फेर नोंद घेण्यात आली.