सातबारा Watch

← सातेफळ

Ferfar #2523 · सातेफळ

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-31
Objection until
2026-10-02
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
प्रज्ञा पिराजी गायकवाड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/08/2026 मोजे सातेफळ ता. पूर्णा जी परभणी येथील खातेदार श्री. राणोजी भिवाजी घायगोधणे यांनी दस्त क्र.6302 दी 30/06/2026 रोजी शपथ पत्र करून दिले की ग. न. 121 मध्ये त्यांच्या नावे असणारी 00 हे 60 आर जमिनीमध्ये एक बोअरवेल खोदला आहे त्यांची नोंद सातबाराला घेण्यात आली. करिता फेरफार मंजुरीस सादर.