Ferfar #2528 · सातेफळ
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच .डी .एफ .सी .बँक लि. शाखा नांदेड ता .जि .नांदेड
गहाणखत लिहुन देणार : ललीता वसंतराव चव्हाण ,संतोष वसंतराव चव्हाण रा. सातेफळ यांनी दुय्यम निबंधक परभणी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2404-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 549000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7, 98 क्षेत्र 1.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ललीता वसंतराव चव्हाण ,संतोष वसंतराव चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 549000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.