सातबारा Watch

← धानोरा मोत्या

Ferfar #2855 · धानोरा मोत्या

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
141, 147
Talathi
अशोक रावसाहेब तोंडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01-10-2026 लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया ,नांदेड , लिहून देणार : रामदास एकनाथ मोहिते रा. धानोरा मोत्या यांनी रक्कम रुपये 470000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया ,नांदेड यांचेकडील पत्र दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 470000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.