Ferfar #2856 · धानोरा मोत्या
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026
लिहुन घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया ,नांदेड ,
लिहुन देणार : रामदास एकनाथ मोहिते रा. धानोरा मोत्या यांनी गट नंबर/सर्वे नंबर 141, 147,139 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 470000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.