सातबारा Watch

← धानोरा मोत्या

Ferfar #2859 · धानोरा मोत्या

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
268
Talathi
अशोक रावसाहेब तोंडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : प. जि. म. सह. बँक परभणी लिहून घेणार : शिवाजी रामजी खंदारे यांनी सर्व्हे क्रमांक : 268 तपशिल : 80,000/- रुपये बाबुराव,बाणाजी,शिवाजी पि.रामा यानी - 198 दि.प.जि.म.स.बँक शाखा कावळगांव यांचे कडून - 198 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.