Ferfar #2860 · धानोरा मोत्या
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 204
- Talathi
- अशोक रावसाहेब तोंडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
चूक दुरुस्ती
जुना फेरफार क्रमांक - 2807
दि.9/07/2026
दस्त क्रमांक 634 /2021
दस्तऐवजाचा प्रकार - बक्षीस पत्र
लिहून देणार- सुखानंद किशनराव शेळके
लिहून घेणार - समाधान सुखानंद शेळके
एकूण क्षेत्र -2.03 हे.
पैकी 0.23
ऐवजी नजरचुकीने संपूर्ण क्षेत्र 2.03 झाल्याने
चूक दुरुस्ती करून
समाधान सुखानंद शेळके यांच्या नावे 0.23 हे.
व सुखानंद किशनराव शेळके यांच्या नावे 1.80 हे.
असे करण्यात येत आहे चूक दुरुस्ती फेरफार मंडळ दप्तरी मंजुरीस सादर..