Ferfar #2863 · धानोरा मोत्या
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- अशोक रावसाहेब तोंडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया,नांदेड , परभणी 2
लिहून देणार : एकनाथ मुंजाजी मोहीते रा. धानोरा मोत्या यांनी यूनियन बँक ऑफ इंडिया बोजा पात्र दिनांक 12/10/2026 प्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 141 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया,नांदेड यांचेकडील पत्र क्रमांक UBI/LAND 59720/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.