Ferfar #2876 · सुकी
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134
- Talathi
- राजकुमार राजाराम सिंगरवाड
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
अर्जदार - भागवत मुंजाजी तरवटे रा सुकी ता. पूर्णा येथील रहिवासी असून त्यांची शेतजमीन मौजे- सुकी ता. पूर्णा येथे गट नंबर/सर्व्हे नंबर- 134 मध्ये क्षेत्र 1.6600आर व पोट खराब 0.0000 आरजमीन असून त्या शेतजमीनमध्ये त्यांनी पिकाला पाणी देण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी एक स्वतंत्र विहीर घेतली आहे.
अर्जदार- भागवत मुंजाजी तरवटे यांनी विनंती अर्ज,शपथपत्र, विहीर फोटो ईत्यादी कागदपत्रे दिल्यावरून सातबारा सदरी फेरफार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.