सातबारा Watch

← सुकी

Ferfar #2877 · सुकी

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
राजकुमार राजाराम सिंगरवाड
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 अर्जदार - उषा मारोती काळबांडे रा सुकी ता. पूर्णा येथील रहिवासी असून त्यांची शेतजमीन मौजे- सुकी ता. पूर्णा येथे गट नंबर/सर्व्हे नंबर- 163 मध्ये क्षेत्र 0.8000आर व पोट खराब 0.0000 आरजमीन असून त्या शेतजमीनमध्ये त्यांनी पिकाला पाणी देण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे. अर्जदार-उषा मारोती काळबांडे यांनी विनंती अर्ज,शपथपत्र, बोअरवेल फोटो ईत्यादी कागदपत्रे दिल्यावरून सातबारा सदरी फेरफार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.