सातबारा Watch

← सुरवाडी

Ferfar #1923 · सुरवाडी

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
190
Talathi
रमेश श्रीरंगराव बनसोडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 लिहून देणार : SBI पूर्णा लिहून घेणार : राम पिता बालाजी इंगोले यांनी सर्व्हे क्रमांक : 190 तपशिल : राम बालाजी यांनी SBI पूर्णा कडून 2,00,000/- - 1083 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.