सातबारा Watch

← कान्हेगांव

Ferfar #1254 · कान्हेगांव

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
रमेश श्रीरंगराव बनसोडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 लिहून देणार : म.बँ.शा.पूर्णा लिहून घेणार : आंगद भानुदास बोकारे यांनी सर्व्हे क्रमांक : 83 तपशिल : अंगद भानुदास यांनी म.बँ.शा.पूर्णा कडून २५,०००/-कर्ज. - 646 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.