Ferfar #1257 · कान्हेगांव
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 151
- Talathi
- रमेश श्रीरंगराव बनसोडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार:- हरिभाऊ लक्ष्मण बोकारे यांनी अर्ज दिला आहे की मौ.कान्हेगाव शिवारात गट 151 मध्ये हरि लक्ष्मण बोकारे यांच्या नावे 0.41 हे.आर व फेरफार न 1114 ने 0.40 हे आर हरिभाऊ लक्ष्मण बोकारे यांचे नावे असे एकूण क्षेत्र 0.81 हे आर असून 7/12 दोन्ही नावे एकत्र करण्यासाठी अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन व शपथपत्रावरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.