Ferfar #1746 · गणपूर
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- प्रवीन बालासाहेब कुलकर्णी
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
संमतीपत्र /वाटणीपत्र अर्जदार: छाया दौलत रणवीर ,अंजली दौलत रणवीर ,अतिष दौलत रणवीर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे गणपूर शिवारात गट क्र 118 मध्ये 0.50 आर एकत्रित कुटुंबाची सामाईक शेतजमीन असून त्यांनी वहीतीसोईचे व्हावे म्हणून त्यांनी कुटुंबात खालीलप्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र करून लिहून दिले आहे.
लिहून घेणार: अतिष दौलत रणवीर यांना गट क्र 118 मध्ये छाया दौलत रणवीर ,अंजली दौलत रणवीर यांच्याकडून 0.50 आर एवढी शेत जमीन त्यांनी तडजोड करून वहीतीच्या सोई प्रमाणे संमतीपत्राआधारे अतिष दौलत रणवीर यांना वाटणी करून दिली आहे . करिता लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे संबंधी चे संमतीपत्रक सादर केलेवरून फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर