सातबारा Watch

← गणपूर

Ferfar #1753 · गणपूर

पुर्णा, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
प्रवीन बालासाहेब कुलकर्णी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा क्र /रामाक्र/आरटीएस-85/सीआर-04378/2026/E-9489814 आदेश दिनांक : 04/11/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत मा.नायब तहसिलदार महसूल-1 पूर्णा यांचे आदेश जा.क्र रामाक्र/आरटीएस-85/सीआर-04378/2026/E-9489814 तहसिल कार्यालय पूर्णा {संगणक क्र-2026/004378}दिनांक:6/10/2026 अन्वये अर्जदार अनुसया शिवाजी काळबांडे रा.गणपूर ता.पूर्णा जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांचे नावे मोजे गणपूर शिवारात गट नंबर 20 मध्ये 0.34 आर जमीन असून संमती पत्रा आधारे खालील प्रमाणे वाटून दिले आहे. 1} वैष्णवी जगन्नाथ सूर्यवंशी यांना 0.34 आर जमीन वाटणी आधारे आली आहे. वरील प्रमाणे वाटुन आलेल्या शेतजमिनीची 7/12 वरील नोंद घेण्यासठी संबंधिताचा अर्ज व मा.नायब तहसिलदार महसूल पूर्णा यांचे वरील क्रमांकाचे आदेश प्राप्त झालेवरून फेरफार नोंद घेण्यात आली.